Join us

शाहरूख ठेवणार ‘ब्रॅड पिट’ च्या पाऊलावर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:07 IST

 शाहरूख खानने ‘फॅन’ चित्रपटात गौरव खन्नाची भूमिका करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचा परफॉर्मन्स पाहून सर्वांना उत्तम अभिनय पहावयास मिळाला....

 शाहरूख खानने ‘फॅन’ चित्रपटात गौरव खन्नाची भूमिका करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचा परफॉर्मन्स पाहून सर्वांना उत्तम अभिनय पहावयास मिळाला.आता किंग खान आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात कमी उंचीच्या व्यक्तीची भूमिका करणार आहे.  आनंद एल राय याने या भूमिकेसाठी बेंजामिन बटन यांना शाहरूखसाठी आमंत्रित केले आहे.ज्याने ब्रॅड पिटच्या लुकवर  काम केले होते. आनंद यांनी सांगितले की, शाहरूखच्या लुकवर काम सुरू झाले आहे. त्यासाठी त्याची व्हीएफएक्स टीम देखील आलेली आहे. ’ वेल आता लवकरच कळेल नेमका शाहरूख कसा दिसणार ते?