Sridevi ji mere bhai ke brain tumour ke operation ke liye help ki thi. Uss samay unhone mujhe 1 lakh ki madad ki & hospital se 1 lakh maaf bhi karwaaye: Jatin Valmiki, a visually impaired man from Uttar Pradesh who has been waiting outside #Sridevi's house since last two days. pic.twitter.com/VkYGEx7PrB— ANI (@ANI) February 28, 2018
श्रीदेवी यांच्या निधनामुळे अतिशय दु:खी झालेल्या जतिनने म्हटले की, त्यांच्यामुळेच माझा भाऊ आज जीवंत आहे. मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, परंतु मी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार आहे. श्रीदेवी यांचे निधन शनिवारी रात्री दुबई येथे झाले होते. काल रात्रीच त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान विले पार्ले येथील पवन हंस स्मशान भूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांची अंत्ययात्रा सुरू असून, इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार त्यात सहभागी झाले आहेत.Unki wajah se mera bhai aaj zinda hai. Main kuch nahi kar sakta unke (Sridevi) liye, lekin main kam se kam unki antim yatra mein toh shaamil ho hi sakta hoon: Jatin Valmiki, a visually impaired man from Uttar Pradesh who has been waiting outside #Sridevi's house. pic.twitter.com/uXnU74B6Bn— ANI (@ANI) February 28, 2018