Join us

जॉली एलएलबी २मध्ये सोनाक्षी नाहीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:40 IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विट करुन जॉली एलएलबीच्या सिक्वेलमध्ये आपण काम करणार नसल्याचे म्हटले आहे.२९ वर्षीय सोनाक्षीने आता आपण ...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विट करुन जॉली एलएलबीच्या सिक्वेलमध्ये आपण काम करणार नसल्याचे म्हटले आहे.२९ वर्षीय सोनाक्षीने आता आपण ‘नूर’कडे लक्ष केंद्रीत केल्याचे म्हटले आहे.