Join us

‘सिम्ररन’चा ट्रेलर लाँच सोहळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST

अलीकडेच मुंबईत कंगना राणौत हिचा आगामी चित्रपट ‘सिम्ररन’ चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची टीम, दिग्दर्शक हंसल मेहता आणि कंगना राणौत यांनी हजेरी लावली होती.

अलीकडेच मुंबईत कंगना राणौत हिचा आगामी चित्रपट ‘सिम्ररन’ चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची टीम, दिग्दर्शक हंसल मेहता आणि कंगना राणौत यांनी हजेरी लावली होती. कंगनाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चाहत्यांसोबत चित्रपटासंदर्भात संवाद साधला.संपूर्ण चित्रपटाची टीम स्टेजवर उपस्थित झाली होती.चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.कंगना राणौत हिला तिच्यामधील आत्मविश्वासामुळे ओळखलं जातं. पाहा तिचा हा अंदाज तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.कंगनाने अशा कूल अंदाजात फोटोग्राफर्सना पोझ दिली.उपस्थितातील सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन कंगना स्टेजवरून निघाली. तेव्हा तिने बाय करून सर्वांना अशी क्यूट स्माइल दिली.