Join us

पहिले बाळ हवे भारताबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:33 IST

राणी मुखर्जी सध्या गरोदर असून जानेवारीमध्ये ती बाळाला जन्म देईल अशी चर्चा आहे. पण तिला मात्र पहिले बाळ हे ...

राणी मुखर्जी सध्या गरोदर असून जानेवारीमध्ये ती बाळाला जन्म देईल अशी चर्चा आहे. पण तिला मात्र पहिले बाळ हे भारताबाहेर जन्मायला हवे. नुकतेच दिवाळीच्या दरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने मॅटर्निटी लिव्ह वाढवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने परदेशात एक ठिकाण ठरवून ठेवले आहे जिथेच तिला तिच्या बाळाचा जन्म करण्याची इच्छा आहे. राणीची इच्छा होती की तिचे लग्न इटलीत व्हावे तसे झाले आणि आता तिची इच्छा परदेशात बाळाच्या जन्माची आहे ती ही पूर्ण होईलच.