Join us

‘कहानी २’ च्या शूटिंगला सुरूवात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 16:48 IST

सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ चित्रपटाच्या दुसºया भागाला ‘कहानी२’ ला सुरूवात झाली आहे. विषयी बोलताना विद्या बालन म्हणते,‘ काही महिन्यांपूर्वी ...

सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ चित्रपटाच्या दुसºया भागाला ‘कहानी२’ ला सुरूवात झाली आहे. विषयी बोलताना विद्या बालन म्हणते,‘ काही महिन्यांपूर्वी मी कोलकात्यात माझ्या चुलत बहीणीच्या लग्नासाठी गेले असता माझ्या कुटुंबियासमवेत मी  एका ठिकाणी राहत होते.तेथील मोनालिसा गेस्ट हाऊसला पाहून मला कहानीमधील ‘बिड्डा’ ची आठवण झाली.’ ती चित्रपटाच्या सिक्वेलविषयी खुपच उत्सुक आहे. अर्जुन रामपाल चित्रपटात तिच्यासोबत दिसणार आहे.चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आणि दार्जिलिंग, कलिमपोंग या पश्चिम बंगाल मधील काही फोटो व्हायरल झाले.