Join us

‘शोला जो भडके’ न्यू साँग आऊट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 11:21 IST

विद्या बालन ही बॉलीवूडमधील सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाची उत्तम जाण असलेली आणि समंजस अभिनेत्री म्हणून विद्याचे नाव घेतले जाते.

 विद्या बालन ही बॉलीवूडमधील सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाची उत्तम जाण असलेली आणि समंजस अभिनेत्री म्हणून विद्याचे नाव घेतले जाते. ती सध्या मराठी चित्रपट ‘एक अलबेला’ साठी मंगेश देसाई सोबत शूटिंग करत आहे.हा चित्रपट म्हणजे भगवान दादा यांची बायोपिक आहे. विद्या बालन ही गीता बाली यांची भूमिका साकारत आहे. यातील ‘शोला जो भडके’ हे गाणे रसिकांना अत्यंत सुखावणार आहे.कृष्णधवलमध्ये शूट करण्यात आलेले हे गाणे रंगीत फॉर्ममध्ये पहावयास फारच सुंदर दिसते. १९५१ ला रिलीज झालेल्या ‘अलबेला’ चित्रपटातील शोला जो भडके हे गाणे सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे.">http://