Join us

Shilpa shetty and her family and dia Mirza spotted at bandra

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 10:19 IST

अभिनेत्री शिल्पी शेट्टी आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतल्या वांद्र्यातल्या एका ठिकाणी दिसली. यावेळी शिल्पासोबत तिचा नवरा राज कुंद्रा मुलगा आणि बहिण शमिता शेट्टी होती.

अभिनेत्री शिल्पी शेट्टी आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतल्या वांद्र्यातल्या एका ठिकाणी दिसली. यावेळी शिल्पासोबत तिचा नवरा राज कुंद्रा मुलगा आणि बहिण शमिता शेट्टी होती. यावेळी फॅमिलीसोबतचा फिरताना आनंद शिल्पाच्या चेहऱ्यावर दिसत होता.शिल्पा आणि राजच्या कुंद्राचा मुलगा वियान मस्तीच्या मूडमध्ये दिसला.शमिता शेट्टीही यावेळी खूश दिसत होती.दिया मिर्झा ही वांद्र्यातला एका रेस्टॉरंटबाहेर दिसली.दियाने परिधान केलेल्या ब्लू करलच्या वनपीसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत होती.