Join us

शिल्पा-राज डिनर डेटवर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 10:50 IST

 काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, शिल्पा-राज कुंद्रा हे घटस्फोट घेणार आहेत. मात्र, यात काहीच तथ्य नव्हते. पण, ही चर्चा ...

 काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, शिल्पा-राज कुंद्रा हे घटस्फोट घेणार आहेत. मात्र, यात काहीच तथ्य नव्हते. पण, ही चर्चा देखील त्या दोघांना सहन झाली नाही की काय म्हणून लगेचच ते शिल्पाच्या बर्थडे पार्टीसाठी डिनरला गेले होते.मग त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले की, ती अफवा असून आम्ही एकत्र आहोत आणि राहणार. वेल, ते दोघे एकत्रच रहावेत असेच आपल्याला वाटतेय...त्यांनी नुकताच एक डिनर डेटवरचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.ते दोघे आता सारखेच ते वेगळे होणार नाहीत म्हणून डिनरला सोबत जाऊन हे सिद्ध करत आहेत. शिल्पा याअगोदर ‘ढिश्क्याँ’ चित्रपटातील एका गाण्यात दिसली होती.