Sharukh Khan at Mehboo Studio
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 10:34 IST
शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट रईसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रईच्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी शाहरुख मुंबईतल्या एका ठिकाणी आला होता. यावेळी तो फारच कूल अंदाजात दिसला.
Sharukh Khan at Mehboo Studio
शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट रईसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रईच्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी शाहरुख मुंबईतल्या एका ठिकाणी आला होता. यावेळी तो फारच कूल अंदाजात दिसला. शाहरुखने घातलेल्या टी-शर्टवरही रईस लिहीले होते. त्यामुळे टी-शर्टच्या माध्यमातून ही त्यांने चित्रपटाचे प्रमोशन केले असावे. गाडीतून उतरुन इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाताना शाहरुख. शाहरुखला त्याच्या रईस चित्रपटात कढून बऱ्याच अपेक्षा आहेत. शाहरुखच्या रईसला टक्कर देण्यासाठी ह्रतिक रोशनचा काबिल हा चित्रपट येतोय.