शाहरूख खानची लेक सुहाना खानचा हा लूक तुम्हाला घायाळ करेल, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लेक सुहाना खान हि नेहमीच तिच्या लूक्स आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतीच सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने अलीबागवरून परताना आपल्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळविल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुहानाचा असाच काहीसा हॉट अंदाज समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
शाहरूख खानची लेक सुहाना खानचा हा लूक तुम्हाला घायाळ करेल, पहा फोटो!
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लेक सुहाना खान हि नेहमीच तिच्या लूक्स आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतीच सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने अलीबागवरून परताना आपल्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळविल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुहानाचा असाच काहीसा हॉट अंदाज समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या Halloween Party पार्टीत सुहाना मम्मी गौरी खान हिच्यासोबत पोहोचली होती. सुहाना पार्टीत पोहोचताच कॅमेºयाच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. गौरी खान हिने होस्ट केलेल्या या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. मात्र यामध्ये सुहानाचे एंट्री आणि तिचा लूक सर्वाधिक चर्चेत राहिला. मम्मी गौरी खान हिनेच डिझाइन केलेला गोल्डन ड्रेस सुहानाने परिधान केला होता. गोल्डन कलरच्या या वनपीस बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसवर सुहानाने हील्स घातल्या होत्या.