नव्वदीच्या दशकात गाजलेल्या मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
नव्वदीचे दशक हे छोट्या पडद्यासाठी सगळ्यात चांगले होते असे म्हटले जाते. या दशकात छोट्या पडद्यावर खूप चांगल्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. जाणून घेऊया कोणत्या मालिका आहेत या...
नव्वदीच्या दशकात गाजलेल्या मालिका
नव्वदीचे दशक हे छोट्या पडद्यासाठी सगळ्यात चांगले होते असे म्हटले जाते. या दशकात छोट्या पडद्यावर खूप चांगल्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. जाणून घेऊया कोणत्या मालिका आहेत या...देख भाई देख श्रीमान श्रीमती चंद्रकांता महाभारत हम पाच हिप हिप हुर्रे जस्ट मोहोब्बत