फरहानचा अकिरासोबत सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:50 IST
मल्टी टॅलेंटेड फरहान अख्तर हा उत्तम दिग्दर्शकासोबतच चांगला वडील देखील आहे. त्याला शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. ...
फरहानचा अकिरासोबत सेल्फी!
मल्टी टॅलेंटेड फरहान अख्तर हा उत्तम दिग्दर्शकासोबतच चांगला वडील देखील आहे. त्याला शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. त्याची मुलगी अकिराने नुकतेच स्वत:ला जखमी करून घेतले. त्याने इन्स्टाग्रामवर स्वत:चा तिच्यासोबतचा सेल्फी काढून पोस्ट केला आहे. या फोटोला ‘ब्रोकर एल्बो. अनब्रोकन स्पिरीट. माय वॉरिअर स्माईल्स आॅन..’ हे कॅप्शन दिले आहे.