Join us

​पाहा : ‘उडता पंजाब’चे टीजर पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 20:09 IST

‘उडता पंजाब’ हा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. आलिया, शाहीद कपूर, करिना कपूर, दलजीत दोसांज या सगळ्यांना एकत्र पाहण्यास लोक उत्सूक ...

‘उडता पंजाब’ हा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. आलिया, शाहीद कपूर, करिना कपूर, दलजीत दोसांज या सगळ्यांना एकत्र पाहण्यास लोक उत्सूक आहेत. असे असताना सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली असल्याची बातमी आली.चित्रपटात वापरण्यात आलेल्या शिव्या यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले.  अर्थात निर्माते व दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ही बातमी पुरती खरी नसल्याचे जाहिर केले. प्रदर्शनला बंदी नाहीय, असे त्यांनी सांगितले.  या सगळ्या प्रकरणांमुळे चित्रपट चर्चेत आहे. अशातच आज मंगळवारी ‘उडता पंजाब’चे टीजर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. तेव्हा बघा तर!!