SEE PHOTO: Dimpy Ganguly's daughter Reanna made her debut in the society
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 16:21 IST
फोटोमध्ये रियानाने बेबी पिंक आणि व्हाइट कलरचा फ्रॉक घातला आहे, तर डिंपी पिंक साडीत दिसतेय.
SEE PHOTO: Dimpy Ganguly's daughter Reanna made her debut in the society
फोटोमध्ये रियानाने बेबी पिंक आणि व्हाइट कलरचा फ्रॉक घातला आहे, तर डिंपी पिंक साडीत दिसतेय. डिंपीने मुलगी रियानाचे एक खास फोटोशूटसुद्धा केले आहे.यामध्ये रियानाची तिच्या मम्मी पप्पासोबत अतिशय क्यूट केमिस्ट्री बघायला मिळतेय. नुकतेच डिंपीने रियानाचे बारसे केले आहे.यावेळी 'Introducing princess Reanna' असे लिहिलेला केकही कापला.डिंपीने तिचा हाच आनंद तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. बाबसह रियानाचा फोटोला Not without my daddy अशी कॅप्शन लिहीत डिंपीने हा फोटो पोस्ट केला आहे. बाबासह रियानाचा फोटोला Not without my daddy अशी कॅप्शन लिहीत डिंपीने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये डिंपी पती रोहित रॉयसह दिसतेय. खास या फोटोसाठी Forever अशी कॅप्शनही दिलीय.