Join us

​पाहा : ‘सन 75’मध्ये ‘केके’ने केली अक्षयची कॉपी??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 21:21 IST

के के मेनन हा एक प्रतिभावान अभिनेता आहे, यात शंकाच नाही. ‘सिंग इज ब्लिंग’मध्ये केके शेवटचा दिसला होता. आता ...

के के मेनन हा एक प्रतिभावान अभिनेता आहे, यात शंकाच नाही. ‘सिंग इज ब्लिंग’मध्ये केके शेवटचा दिसला होता. आता के के ‘सन पचहत्तर’ या सिनेमात दिसणार आहे. नवनीत बहल दिग्दर्शित हा सिनेमा आणीबाणी काळातील घटनाक्रमांवर आधारित आहे. आज सोमवारी ‘सन 75’चे पहिले पोस्टर जारी करण्यात आले. यातील केकेचे लूक ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ या २०१० मध्ये आलेल्या सिनेमातील अक्षयच्या लूकशी बरेच मिळते जुळते आहे. तुम्हीच बघा तर!!