Join us

Screening of film Kabil

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:02 IST

ह्रतिक रोशन आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेल्या काबिलचे स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत झाले. यावेळी बॉलिवू़डच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रेखा, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि उर्वशी रौतेला उपस्थित होती.

ह्रतिक रोशन आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेल्या काबिलचे स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत झाले. यावेळी बॉलिवू़डच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रेखा, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि उर्वशी रौतेला उपस्थित होती. काबिलमध्ये ह्रतिक आपल्याला एका चॅलेंजिंग भूमिकेत दिसणार आहे. स्क्रीनिंगच्या ठिकाणी ह्रतिक काहीसा रिलॅक्स दिसला.यामी गौतम स्पोर्टी लूकमध्ये आली होती.स्क्रीनिंगच्या ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली ती रेखा यांची एंट्री. त्यांनी आपल्या हटके अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचं लक्ष वेधले.अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ब्लॅक टी-शर्टमध्ये याठिकाणी आले होते.अनिल कपूर आणि सोनम कपूर यांच्या बाप-लेकीची अनोखी मिस्ट्री याठिकाणी दिसली.उर्वशी रौतले आपल्या बबली लूकमध्ये काबिलच्या स्क्रीनिंगच्या ठिकाणी दिसली.डिनो मोरिया कूल अंदाजाता आला होता.विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी हे ही आले होते.आपल्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी राकेश रोशनही स्क्रीनिंगला आले होते.