‘सरबजीत’ चे ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 14:24 IST
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणदीप हुडा हिचा आगामी चित्रपटाचा ‘सरबजीत’ चा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे.
‘सरबजीत’ चे ट्रेलर आऊट
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणदीप हुडा हिचा आगामी चित्रपटाचा ‘सरबजीत’ चा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. ती दलबीर कौरच्या भूमिकेत तिचा भाऊ ‘सरबजीत’ ला सोडवण्यासाठी जीवाचं रान करते, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सरबजीतचे अनेक पोस्टर्स आणि फोटो आत्तापर्यंत आऊट करण्यात आले होते. पण, चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वच जण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होते. ">http://