सलमानला जरीनची ‘हॉट’ भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:23 IST
जरीन खानने 'हेट स्टोरी-३' यात हॉट भूमीका साकारली. तिच्या भूमीकेबद्दलची माहिती सलमानला सांगण्यास ती घाबरत होती. परंतु, या चित्रपटाला ...
सलमानला जरीनची ‘हॉट’ भीती
जरीन खानने 'हेट स्टोरी-३' यात हॉट भूमीका साकारली. तिच्या भूमीकेबद्दलची माहिती सलमानला सांगण्यास ती घाबरत होती. परंतु, या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी रिअँलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये गेली तर, तेथे उलटेच घडले. सलमानने उलट हेट स्टोरीची तारीफ च करण्यात आली. ' हेट स्टोरी ३' मध्ये जरीन खान शिवाय शर्मन जोशी, करण सिंह ग्रोवर व डेजी शाह असतील.