Join us

सलमान म्हणतोय आज उनसे मिलना है

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:58 IST

सलमान खानने दिल्लीवासियांना ट्रीट दिली आहे. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटामधील न्यू साँग नुकतेच सलमानने लाँच केले आहे. बॉलीवूडचा ...

सलमान खानने दिल्लीवासियांना ट्रीट दिली आहे. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटामधील न्यू साँग नुकतेच सलमानने लाँच केले आहे. बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानने त्याची सहकलाकार सोनम कपूर हिच्यासोबत 'आज उनसे' हे गाणे लाँच केले आहे.सलमान सूरज बडजात्यासोबत १६ वर्षांनंतर एका चित्रपटात काम करतोय, त्याने दिल्लीत हे गाणे एका इव्हेंटमध्ये रिलीज केले आहे. 'प्रेम रतन धन पायो' मधील एक नवे आणि रॉयल चॅप्टर प्रेम आणि कुटूंबाने बांधून ठेवले आहे.आयुष्यापेक्षाही वेगळे काहीतरी असलेला हा चित्रपट एक कौटुंबिक घटनांवर आधारित चित्रपट आहे. १२ नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.