सलमान-सोनम मुव्ही डेटवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 23:51 IST
‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये सलमान खान आणि सोनम कपूर यांनी एकत्र काम केले. त्यानंतर सोनमचा सलमान खानविषयीचा आदर ...
सलमान-सोनम मुव्ही डेटवर...
‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये सलमान खान आणि सोनम कपूर यांनी एकत्र काम केले. त्यानंतर सोनमचा सलमान खानविषयीचा आदर जास्तच वाढला आहे. नीरजाच्या प्रमोशनमध्ये बिझी असून देखील तिने त्याच्यासोबत मुव्ही डेटवर जाण्यासाठी वेळ काढला. ते दोघे आॅस्करला नॉमिनेशन दिलेला ‘द रेव्हनंन्ट’ चित्रपट पाहण्यास गेली होती. सोनमने त्यासाठी तिच्या मुलाखती आवरत्या घेतल्या. तर सलमान खानच्या फॅन क्लबमध्ये अजून एक सदस्य समाविष्ट झाला याचा आनंद वाटतोय.