नव्वदच्या दशकात श्रीदेवी, माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन अशा अनेक आघाडीच्या नट्यांना आपल्या तालावर नाचवणा-या बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडे सध्या काम नाही. होय, ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. एकेकाळी सरोज खान बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय कोरिओग्राफर होत्या. पण एकवेळ अशी आली की, कुणी त्यांना काम देईनासे झाले. अशावेळी बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान त्यांच्या मदतीला धावून आला. होय, खुद्द सरोज खान यांनी एका ताज्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला.
सरोज खान यांना कुणी देईना काम, आता सलमान खानने दिली ऑफर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 10:57 IST
नव्वदच्या दशकात श्रीदेवी, माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन अशा अनेक आघाडीच्या नट्यांना आपल्या तालावर नाचवणा-या बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडे सध्या काम नाही. होय, ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे.
सरोज खान यांना कुणी देईना काम, आता सलमान खानने दिली ऑफर!!
ठळक मुद्दे सलमानने सरोज खान यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बीबी हो तो ऐसी, बीवी नंबर 1, अंदाज अपना अपना अशा अनेक चित्रपटात सरोज खान या कोरिओग्राफर होत्या.