Join us

सलमानने कोरिओग्राफ केल्या डान्स स्टेप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:04 IST

 ‘सुल्तान’ मधील दुसरे गाणे ‘जग घुमेया’ हे काल रिलीज करण्यात आले. सलमान स्वत:च खरंतर विचीत्र प्रकारच्या डान्स स्टेप्स करण्यास ...

 ‘सुल्तान’ मधील दुसरे गाणे ‘जग घुमेया’ हे काल रिलीज करण्यात आले. सलमान स्वत:च खरंतर विचीत्र प्रकारच्या डान्स स्टेप्स करण्यास प्रसिद्ध आहे. त्याला त्याच्या स्वत:च्या डान्स स्टेप्स करणे किती आवडते हे नुकतेच कळाले आहे.सुल्तान मधील ‘जग घुमेया’ या गाण्यावर त्याने त्याच्या हटके डान्स स्टेप्स बनवल्या आहेत. त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून यात तो फरशीवर पडून काही ठुमके देतो आहे.हा खरंतर भाईचा अंदाज आहे. त्याने संगीतबद्ध केलेले हे सुल्तान मधील पहिले गाणे आहे. वेल, पाहू यात आता ते नेमके कसे वाटते...