Join us

सल्लू-दीपू येणार एकत्र!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 22:10 IST

‘बजरंगी भाईजान’ नंतर कबीर खान पुन्हा एका अ‍ॅक्शन थ्रीलर घेऊन येतो आहे आणि या अ‍ॅक्शन थ्रीलरमध्ये पुन्हा एकदा सलमान ...

‘बजरंगी भाईजान’ नंतर कबीर खान पुन्हा एका अ‍ॅक्शन थ्रीलर घेऊन येतो आहे आणि या अ‍ॅक्शन थ्रीलरमध्ये पुन्हा एकदा सलमान खान दिसणार आहे. खुद्द कबीर खान यानेच आज ही घोषणा केली. थांबा...थांबा...बातमी इथेच संपली नाही, तर सलमानच्या अपोझिट दीपिका पदुकोन दिसणार आहे. सध्या दीपू हॉलिवूड मुव्हीमध्ये बिझी आहे. हॉलिवूडमधून परताच दीपिका सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे...दोन मेगास्टार एकत्र, म्हणजे बॉक्स आॅफिस धमाका निश्चित आहे. काय, हो ना??