Join us

पुन्हा अफवांनी धरला जोर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:58 IST

 ‘माझ्यात आणि लुलियामध्ये काहीही नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. तसे काही असेल तर मी स्वत: माझ्या चाहत्यांना सांगेन’, ...

 ‘माझ्यात आणि लुलियामध्ये काहीही नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. तसे काही असेल तर मी स्वत: माझ्या चाहत्यांना सांगेन’, असे सलमान खान सांगतो. पण, दुसरीकडे तो आणि लुलिया एकत्र मुंबई एअरपोर्टहून बाहेर पडतांना नुकतेच दिसले. त्यामुळे पुन्हा आता या अफवांनी जोर धरला आहे.