Join us

'रिस्किएस्ट सेलिब्रिटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:10 IST

इंटेल सेक्युरिटीच्या मते,' बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आलिया भट्टला जागेवरून सरकवून २0१५ ची ऑनलाईन सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी म्हणून ...

इंटेल सेक्युरिटीच्या मते,' बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आलिया भट्टला जागेवरून सरकवून २0१५ ची ऑनलाईन सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी म्हणून मान मिळवला आहे. मोस्ट सेंसेशनल सेलिब्रिटी (एमएस्ससी) स्टडीसंदर्भात वेबवरील सर्वांत रिस्किएस्ट पर्सनॅलिटी कोण याचा सर्व्हे केला त्यावेळी त्यांना असे आढळून आले. ऑनलाईन ज्या सेलिब्रिटींविषयी माहिती मिळवली जाते, दरवर्षी त्याचा सर्व्हे केला जातो. यावर्षी प्रियंका चोप्राने हा मान पटकाविला आहे. क्वांटिको मुळे ती जास्त प्रकशझोतात आली आहे.