Join us

रितीका पुन्हा परतलीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:48 IST

'मेरी आशिकी तुम से ही'मध्ये ईशाणी आणि रणवीर यांच्या आयुष्यात अडचणी आणण्यासाठी रितीका परतली असल्याचे कळते. ईशवीर हे पुन्हा ...

'मेरी आशिकी तुम से ही'मध्ये ईशाणी आणि रणवीर यांच्या आयुष्यात अडचणी आणण्यासाठी रितीका परतली असल्याचे कळते. ईशवीर हे पुन्हा त्यांच्या आयुष्यात सेटल होत असताना असं कळतेय की, रितीका पुन्हा त्यांच्यात अडचणी आणण्यासाठी परतणार आहे. आता त्या अडचणी नेमक्या काय