रवीनाची तटस्थ भूमिका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:11 IST
हृतिक आणि कंगनाच्या वादात आपण कोणाचीही बाजू घेणार नसल्याचे रवीना टंडनने म्हटले आहे. एका वर्तमानपत्रात रवीना टंडनने कोणालाही आपल्यावरील ...
रवीनाची तटस्थ भूमिका...
हृतिक आणि कंगनाच्या वादात आपण कोणाचीही बाजू घेणार नसल्याचे रवीना टंडनने म्हटले आहे. एका वर्तमानपत्रात रवीना टंडनने कोणालाही आपल्यावरील हल्ला परतावण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. बºयाच जणांना रवीना ही कंगना राणावतच्या बाजूने असल्याचे वाटते. यासंदर्भात रवीनाने ट्विट्स केले आहेत. आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्याच्या वृत्ताचे तिने खंडन केले आहे. }}}} }}}} }}}}हृतिक रोशन आणि कंगना रानावत यांनी एकमेकांना कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत.