Join us

आता 'शेंडी'पासून होणार रणवीर सिंगची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:05 IST

एक वर्षापासून रणवीर आणि त्याच्या शेंडीचे नाते फारच क्लोज झाले होते. बाजीराव मस्तानीसाठी त्याने पेशवाच्या भूमिकेसाठी ही शेंडी ठेवली ...

एक वर्षापासून रणवीर आणि त्याच्या शेंडीचे नाते फारच क्लोज झाले होते. बाजीराव मस्तानीसाठी त्याने पेशवाच्या भूमिकेसाठी ही शेंडी ठेवली होती. आता तो ही शेंडी काढून टाकण्याच्या विचारात आहे. त्याची को-स्टार दीपिका पदुकोन त्याला कंटाळून नेहमी विचारते की, 'तू केव्हा तुझी शेंडी काढणारेस? दररोज काढायचे म्हणतोस आणि तशीच वेळ मारून नेतोस? तेव्हा रणवीर म्हणत असे की, 'डोन्ट से दॅट ! आय अँम नॉट रेडी टू लेट इट गो येट. मला आठवतंय की मी जेव्हा डोक्यावरील केस काढून टाकले होते. त्यावेळी जे फिलिंग होते ते खरंच खुप कूल होते.' पण आता तो ती शेंडी काढणार आहे.