रणवीर, डिप्पी कॉमेडी नाईट्समध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:40 IST
संजय लीला भन्साळी आगामी लव्हस्टोरी बाजीराव मस्तानी बद्दल खुप उत्सुक असून रणवीर-दीपिका सध्या प्रमोशनसाठी कॉमेडी नाईट्स विथ कपिल मध्ये ...
रणवीर, डिप्पी कॉमेडी नाईट्समध्ये
संजय लीला भन्साळी आगामी लव्हस्टोरी बाजीराव मस्तानी बद्दल खुप उत्सुक असून रणवीर-दीपिका सध्या प्रमोशनसाठी कॉमेडी नाईट्स विथ कपिल मध्ये येणार आहेत. क ॉमेडी नाईट्सच्या सदस्यांनी त्यांच्यासाठी एक थीम आयोजित केली आहे. वेगवेगळ्या परफॉर्मन्सवर आधारित हा शो असणार आहे.