रणबीर-ऋषी कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:13 IST
रणबीरचे मनापासून कौतुक करताना ऋषी म्हणाला की 'आम्ही सगळेच एकत्र असल्यामुळे सेटवर घरच्या सारखे वातावरण होते. लाडक्या मुलाचा अभिनय ...
रणबीर-ऋषी कपूर
रणबीरचे मनापासून कौतुक करताना ऋषी म्हणाला की 'आम्ही सगळेच एकत्र असल्यामुळे सेटवर घरच्या सारखे वातावरण होते. लाडक्या मुलाचा अभिनय इतक्या जवळून पाहताना मी मनोमन सुखावून गेलो.