रणबीर-कॅटची क्युट पोझ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:16 IST
‘जग्गा जासूस’ चित्रपटाची शूटींग सध्या मोरोक्कोत होत आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे चित्रपटाकडे आता अत्यंत गंभीरपणे पाहत आहेत.
रणबीर-कॅटची क्युट पोझ !
‘जग्गा जासूस’ चित्रपटाची शूटींग सध्या मोरोक्कोत होत आहे. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे चित्रपटाकडे आता अत्यंत गंभीरपणे पाहत आहेत. त्यांच्यातील बाँण्डिंग दिवसेंदिवस वाढत असून ते एका डान्स नंबरसाठी शूटींग करत आहेत.त्यावेळी रणबीर आणि कॅटरीना हे एकमेकांसोबत अत्यंत कु ल दिसत होते. नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात ते दोघे अत्यंत क्युटपणे डान्स करत आहेत. कुणीही हा व्हिडीओ पाहिल्यावर विशेष आनंदुन जाईल.