Join us

राहुल खन्ना ट्विटरवर का ट्रेंड करतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 17:21 IST

अभिनेता विनोद खन्ना याचा मुलगा आणि अक्षय खन्नाचा भाऊ राहुल खन्ना हा बुधवारी ट्विटरवर ट्रेंड करीत होता. राहुल कशासाठी ...

अभिनेता विनोद खन्ना याचा मुलगा आणि अक्षय खन्नाचा भाऊ राहुल खन्ना हा बुधवारी ट्विटरवर ट्रेंड करीत होता. राहुल कशासाठी ट्रेंड करतोय, यावर खूप चर्चा झाली. तर सोशल मिडीयावरील त्याच्या कामामुळे.}}}}}}}}​कोणत्याही मेसेजेसना थेट उत्तर देण्याच्या त्याच्या सवयीमुळे तो ट्रेंड करीत होता. त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्याने थेट उत्तरे दिली.}}}}}}}}