पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST
अभिनेत्री करिश्मा शर्मा एकता कपूरच्या वेब सिरीज रागिनी एमएमएसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या वेब सीरिजमध्ये ती जबरदस्त हॉट अंदाजात बघावयास मिळाली. या वेब सिरीजनंतरही करिष्मा आपली बोल्ड इमेज कायम ठेवू इच्छिते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नियमितपणे तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वीच तिने ब्लॅक बिकिनीमधील एक स्लो-मो व्हिडीओ पोस्ट केला होता. आता तिने आणखी काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती टॉपलेस होताना बघावयास मिळत आहे. करिष्माने या फोटोमध्ये ब्लॅक स्कर्ट घातलेला असून, एका भिंतीजवळ ती उभी असल्याचे दिसत आहे. पाहा तिच्या हॉट अदा...
पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो!
अभिनेत्री करिश्मा शर्मा एकता कपूरच्या वेब सिरीज रागिनी एमएमएसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या वेब सीरिजमध्ये ती जबरदस्त हॉट अंदाजात बघावयास मिळाली. या वेब सिरीजनंतरही करिष्मा आपली बोल्ड इमेज कायम ठेवू इच्छिते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नियमितपणे तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वीच तिने ब्लॅक बिकिनीमधील एक स्लो-मो व्हिडीओ पोस्ट केला होता. आता तिने आणखी काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती टॉपलेस होताना बघावयास मिळत आहे. करिष्माने या फोटोमध्ये ब्लॅक स्कर्ट घातलेला असून, एका भिंतीजवळ ती उभी असल्याचे दिसत आहे. पाहा तिच्या हॉट अदा...पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो! पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो! पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो! पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो! पुन्हा टॉपलेस झाली ‘रागिनी एमएमएस’ची अभिनेत्री करिष्मा शर्मा, पाहा फोटो!