Join us

Raees success party

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 15:35 IST

शाहरुख खानच्या रईसची बॉक्स ऑफिसवर मुसंडी आजूनही कायम आहे. 5 व्या दिवशीची ऑपनिंग मिळून आता पर्यंत शाहरुखच्या रईसने 93 कोटींचा आकडा पार केला आहे. याचनिमित्त शाहरुखने रईसच्या टीमसोबत चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेट केले.

शाहरुख खानच्या रईसची बॉक्स ऑफिसवर मुसंडी आजूनही कायम आहे. 5 व्या दिवशीची ऑपनिंग मिळून आता पर्यंत शाहरुखच्या रईसने 93 कोटींचा आकडा पार केला आहे. याचनिमित्त शाहरुखने रईसच्या टीमसोबत चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेट केले. यावेळी रईसची टीमने ऑपन कारमध्ये फिरुन चाहत्यांचे आभार मानले.यावेळी चित्रपटाच्या टीम ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले तसेच त्यांच्या टी-शर्टवर चित्रपटातील डायलॉग लिहिलेले होते.यावेळी चित्रपटाच्या टीमने लैलासह म्हणजेच सनी लिओनीसह ताल धरला.यावेळी सनी लिओनीने परिधान केलेल्या गोल्डन रंगाच्या वनपीसमध्ये ती ब्युटिफुल दिसत होती.