राणी झाली आई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:05 IST
आदित्य चोप्रा आणि राणी मुखजीर्चे अभिनंदन! लग्नाच्या जवळपास दीड वर्षांनंतर दोघांना कन्यारत्न झाले आहे. आईवडील झाल्याचा दोघांनाही अतिशय आनंद ...
राणी झाली आई...
आदित्य चोप्रा आणि राणी मुखजीर्चे अभिनंदन! लग्नाच्या जवळपास दीड वर्षांनंतर दोघांना कन्यारत्न झाले आहे. आईवडील झाल्याचा दोघांनाही अतिशय आनंद झाला आहे. राणी ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये अँडमिट होती. तिने एका गोडस मुलीला जन्म दिला. राणी व आदित्यने आपल्या मुलीचे 'आदिरा' असे नाव ठेवले आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटरवर ही गोड बातमी सर्वांना कळवली. त्यांनी लिहिले की,' राणी अँण्ड आदित्य चोप्रा बिकम प्राऊड पॅरेन्ट्स टू अ बेबी गर्ल नेम्ड आदिरा. कॉन्ग्रॅच्युलेशन्स!' उदय चोप्रानेही या गोड बातमीला ट्विटरवर दुजोरा दिला आहे