Join us

राणी आली घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:18 IST

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या मुलीला घरी आणले. ९ डिसेंबर रोजी राणीने मुलीला जन्म दिला होता. तिचे ...

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या मुलीला घरी आणले. ९ डिसेंबर रोजी राणीने मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव 'आदिरा' ठेवण्यात आले. इटाली येथे राणी-आदित्य यांचे लग्न झाले. आणि आता मुलीसह ते नवे आयुष्य सुरू करणार आहेत. थोड्या दिवसांनंतर ते जुहू येथील त्यांच्या बंगल्यात जाऊन राहणार आहेत. सध्या ते त्यांच्या मुलीच्या विश्‍वात रममाण आहेत.