Join us

अक्कीच्या हस्ते स्टंटसमॅनला इन्शुरन्स पॉलिसी प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

मुंबईतील बॉलिवूड स्टंटमॅन असोसिएशन यांनी स्टंट्समॅनसाठी इन्शुरन्स पॉलिसिज जाहीर केल्या. या पॉलिसिज अभिनेता अक्षय कुमार याच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी त्याच्यासोबत डॉ.रामकांत पांडा हे देखील होते.

मुंबईतील बॉलिवूड स्टंटमॅन असोसिएशन यांनी स्टंट्समॅनसाठी इन्शुरन्स पॉलिसिज जाहीर केल्या. या पॉलिसिज अभिनेता अक्षय कुमार याच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी त्याच्यासोबत डॉ.रामकांत पांडा हे देखील होते.या सोहळयासाठी बॉलिवूडच्या खिलाडीने अशी दमदार एन्ट्री घेतली.सर्व चाहत्यांना हॅलो म्हणत अक्की स्टेजवर आला अन् त्याने त्याच्या हॉट अंदाजाने सर्वांना मोहून टाकले.स्मृतिचिन्ह देऊन स्टंटसमॅनचा सत्कार करताना अक्षय कुमार.मान्यवरांच्या उपस्थितीत इन्शुरन्स पॉलिसिजचे अनावरण करताना अक्षय कुमार.गुलाबांच्या फुलांचा हार घालून अक्षय कुमारचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रम संपतांना स्टेजखाली चाहत्यांनी अक्कीला भेटण्यासाठी एकच गर्दी केली. त्यांच्यासोबत आनंदाने हस्तांदोलन त्याने केले.स्टेजवर बसलेल्या अक्षय कुमारची एक अदा.