Join us

प्रियंकाची आजी अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 15:24 IST

 प्रियंका चोप्रा हिच्या आईची आई यांचा काल मृत्यू झाला. प्रियंका तिच्या आजीच्या फार जवळची होती. याअगोदर पीसीला जेव्हा पद्मश्री ...

 प्रियंका चोप्रा हिच्या आईची आई यांचा काल मृत्यू झाला. प्रियंका तिच्या आजीच्या फार जवळची होती. याअगोदर पीसीला जेव्हा पद्मश्री मिळणार होता त्यावेळी तिच्या आजी त्या सोहळयाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. सध्या पीसी तिच्या असाईनमेंट्समध्ये बिझी असून आजीच्या जाण्याने तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.