प्रियांका ‘क्वांटिको’च्या नव्या सीन्ससाठी सज्ज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 16:40 IST
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांकाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीचा झेंडा सातासमुद्रापार लावला असून ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करतेय. ‘क्वांटिको’ च्या सीजन २ ...
प्रियांका ‘क्वांटिको’च्या नव्या सीन्ससाठी सज्ज !
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांकाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीचा झेंडा सातासमुद्रापार लावला असून ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करतेय. ‘क्वांटिको’ च्या सीजन २ साठी ती एका सीनसाठी सज्ज होऊन चित्रकरणासाठी जात असतानाचे काही फोटो नुकतेच व्हायरल झालेत. या फोटोत ती एका नव्या लूकमध्ये दिसत असून संपूर्ण कॉस्ट्यूम परिधान केलेला आहे. दरम्यान ती एका बीचवर फिरायला गेली असता तिथे तिने बर्गर, पिज्जा आणि थाई फुडवर ताव मारला. तिला हे खूपच आवडत असल्याचेही म्हटले.