Join us

प्रियांका १० मिलियनपार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 18:36 IST

 ‘क्वांटिको’ या अमेरिकन शोमध्ये प्रियांकाने काम करायला सुरूवात केली आणि सर्वांच्या तिच्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या. ती सध्या ‘क्वांटिको’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये ...

 ‘क्वांटिको’ या अमेरिकन शोमध्ये प्रियांकाने काम करायला सुरूवात केली आणि सर्वांच्या तिच्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या. ती सध्या ‘क्वांटिको’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये असून तिचे सोशल साईटवर १० मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. प्रियांका ही बॉलीवूडमधील दुसरी अभिनेत्री आहे जिने हॉलीवूडमध्ये नाव कमावले, तर तिची मैत्रीण दीपिका पादुकोण ही मात्र पहिली अभिनेत्री ठरली आहे.