Join us

Premiere Of Movie Fugay

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 15:23 IST

सुबोध भावे,स्वप्निल जोशी प्रार्थना बेहरे, आणि स्वप्निल जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला फुगे या चित्रपटाचे प्रिमीअर नुकतेच पार पडले. यावेळी मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

सुबोध भावे,स्वप्निल जोशी प्रार्थना बेहरे, आणि स्वप्निल जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला फुगे या चित्रपटाचे प्रिमीअर नुकतेच पार पडले. यावेळी मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आदित्य आणि त्याचा मित्र हृषिकेश यादोघांभवती याचित्रपटाची कथा फिरते.प्रिमीअरला चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.सई ताम्हणकर ब्लॅक वनपीसमध्ये आपल्या हटके स्टाइलमध्ये आली होती.एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगांवर फुगेच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.सिद्धार्थ जाधव आपल्या कॅज्युअल अंदाजात दिसला.अंजना सुखानी तिने परिधान केलेल्या ड्रसेमध्ये खूपच सुंदर दिसत होती.वैभव तत्ववादी आपल्या कूल अंदाजात प्रिमीअरच्या ठिकाणी दिसला.