Join us

शाहरुखने शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:19 IST

शाहरुखने शेअर केला तीन पिढ्यांचा फोटोअभिनेता शाहरुख खानने मंगळवारी खान घराण्यातील तीन पिढ्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या छायाचित्रात शाहरुखने स्वत:सह आपले वडील ताज मोहम्मद खान, मुलगा आर्यन, अब्राम यांचेही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेता शाहरुख खानने मंगळवारी खान घराण्यातील तीन पिढ्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या छायाचित्रात शाहरुखने स्वत:सह आपले वडील ताज मोहम्मद खान, मुलगा आर्यन, अब्राम यांचेही फोटो शेअर केले आहेत.आपला मुलगा अब्रामसोबत दुपारचे जेवण घेतानाचे आणखी एक छायाचित्र या ठिकाणी आहे. जेवणाचा मेन्यू काय आहे, हे माहिती नाही. मात्र ते अब्रामच्या आवडीचे असावे. शाहरुखची मुलगी सुहाना १६ वर्षाची असून, आर्यन १८ वर्षांचा आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘रईस’ हा चित्रपट येतो आहे. जानेवारीमध्ये तो बहुदा प्रदर्शित होईल.