Join us

स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूरचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोची चांगलीच चर्चा होते आहे. हा बॅकलेस बिकनीतील तिचा फोटो स्पेनमधला आहे. सध्या अमायरा स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूरचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोची चांगलीच चर्चा होते आहे. हा बॅकलेस बिकनीतील तिचा फोटो स्पेनमधला आहे. सध्या अमायरा स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे. अमायराने 'मिस्टर एक्स' आणि 'इशक' या चित्रपटात अभिनय केला आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नव्हते.हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चैनसोबत 'कुंग फू योगा'मध्ये दिसली होती.अमायराने वयाच्या 13व्या वर्षीपासून मॉडेलिंग सुरु केले होते.या आधी ही अनेक वेळा अमायराने आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.