For all those who are curious about the on going rumours. Here's the real story behind my new partner
OMG! उघड झाले, परिणीती चोप्रा अन् हार्दिक पंड्याच्या त्या ‘लव्हस्टोरी’ मागचे सत्य! वाचा सविस्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 11:43 IST
काल-परवा परिणीती चोप्राने आपल्या Twitter अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला, या फोटोवर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या बोलला अन् मग परिणीती ...
OMG! उघड झाले, परिणीती चोप्रा अन् हार्दिक पंड्याच्या त्या ‘लव्हस्टोरी’ मागचे सत्य! वाचा सविस्तर!!
काल-परवा परिणीती चोप्राने आपल्या Twitter अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला, या फोटोवर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या बोलला अन् मग परिणीती व हार्दिकच्या ‘लव्ह स्टोरी’च्या चर्चा रंगू लागल्या. खरे तर क्रिकेट आणि बॉलिवूडचे जुने नाते आहे. त्यामुळे हार्दिक व परिणीतीमध्ये काही तरी शिजतयं म्हटल्यावर, सगळ्यांचे कान टवकारले. परिणीती चोप्राच्या एका tweetपासून या ‘लव्ह स्टोरी’ची सुरुवात झाली होती. परिणीतीने तिच्या twitter अकाऊंट एक फोटो पोस्ट केला होता. ‘परफेक्ट पार्टनरसोबत एक परफेक्ट ट्रिप, लव्ह इन दी एअर’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. परिणीतीच्या या पोस्टवर हार्दिकने लगेच कमेंट दिली होती. ‘मी गेस करू शकतो का? मला वाटतेय ही बॉलिवूड व क्रिकेट यांच्यातील नवी लिंक आहे,’ असे परिणीतीने पोस्ट केलेला तो फोटो पाहून त्याने लिहिले होते. परिणीती व हार्दिकच्या हा असा ‘सोशल’ संवाद पाहून दोघांच्या डेटींगचा अंदाज काढला गेला होता. पण हा अंदाज खोटा ठरलाय.