आता शेराच्या मुलाला लाँच करणार सल्लू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:07 IST
सलमान खानसोबत त्याच्या सावलीसारखा फिरणारा त्याचा बॉडिगार्ड शेरा सध्या सारखा सलमानचे आभार मानतोय. याला कारणही तसेच आहे. आपल्या प्रोडक्शन ...
आता शेराच्या मुलाला लाँच करणार सल्लू
सलमान खानसोबत त्याच्या सावलीसारखा फिरणारा त्याचा बॉडिगार्ड शेरा सध्या सारखा सलमानचे आभार मानतोय. याला कारणही तसेच आहे. आपल्या प्रोडक्शन हाऊसतर्फे नवीन चेहर्यांना रूपेरी पडद्यावर आणणार्या सलमानने यावेळी शेराच्या मुलाला लाँच करण्याचे ठरवले आहे. शेराच्या मुलाचे नाव टायगर आहे. स्नेहा उलाल, जरीन खान, डेझी शाह, सूरज पांचोली आणि आता टायगरचे नशीब सलमानच्या प्रयत्नाने फळफळणार आहे. सलमानच्या या निर्णयाने शेरा मात्र जाम खूश आहे.