नो शर्ट, नो शूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 21:51 IST
काही दिवसांपूर्वी नरगीस फाखरी मुंबईच्या रस्त्यांवर बाथरोबमध्ये फिरताना दिसली होती. आता सुपर हॉट लिसा हेडनने असेच काही करत, सर्वांना ...
नो शर्ट, नो शूज
काही दिवसांपूर्वी नरगीस फाखरी मुंबईच्या रस्त्यांवर बाथरोबमध्ये फिरताना दिसली होती. आता सुपर हॉट लिसा हेडनने असेच काही करत, सर्वांना अवाक् करून सोडले. आपल्या कुत्र्यासोबत ‘नो शर्ट, नो शूज’मधील लिसाला पाहून अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. एका बीचवरचा तिचा हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला. अर्थात लिसाचा हा फोटो नेमका कुठे घेतलेला आहे, हे सध्या कळलेले नाही. पण एका अंदाजानुसार, आॅस्ट्रेलियातील सिडनी येथील एका बीचवर लिसाचा हा फोटो घेतलेला असावा. काहीही असो, लिसाचा हा फोटो म्हणजे सुपर हॉट !!!