नर्व्हस कृती झाली 'हॅप्पी'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 10:31 IST
नर्व्हस कृती झाली 'हॅप्पी'!दि ल्ली येथे कृती सेननचे आईवडील राहतात, आणि ती मात्र शूटींगमुळे बाहेर. 'दिलवाले' रिलीज होणार ...
नर्व्हस कृती झाली 'हॅप्पी'!
नर्व्हस कृती झाली 'हॅप्पी'!दि ल्ली येथे कृती सेननचे आईवडील राहतात, आणि ती मात्र शूटींगमुळे बाहेर. 'दिलवाले' रिलीज होणार म्हणून ती नर्व्हस होती. त्यावेळी तिला तिच्या आईवडिलांची खुपच आठवण येत होती. कृतीचे वडील चार्टड अकाऊंटंट आणि आई प्राध्यापक असून दिलवाले रिलीज होताना त्यांनी मुंबईत येण्याचे ठरवले. ती म्हणाली,'दिलवाले रिलीज होणार म्हणून मी खुपच नर्व्हस होतो पण त्याचवेळी माझे आईवडील आल्याने मला खुप आनंदही झाला. ' दिलवालेच्या प्रतिसादाची ती वाट पाहतेय.