Join us

नटखट आलिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 22:42 IST

अभिनय हा अत्यंत कठीण असतो. पण, चित्रपटाचे प्रमोशन हे त्याही पेक्षा कठीण काम. 

अभिनय हा अत्यंत कठीण असतो. पण, चित्रपटाचे प्रमोशन हे त्याही पेक्षा कठीण काम. मात्र, आता असे वाटतेय की, ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ च्या टीमला प्रमोशनसाठी काही क ष्ट पडले की नाही? कारण ज्या टीममध्ये आलिया भट्ट सारखी नटखटी, फनी अभिनेत्री आहे, त्यांना कशाला प्रमोशनचं टेन्शन?चित्रपट रिलीज होण्यास ९ दिवस बाकी असून चित्रपटाची टीम म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान आणि नॉटी आलिया सर्वत्र प्रमोशन करत फिरत आहेत. सिटी व्हिजिट्स, मुलाखती, रेडिओ राऊंड्स येथे त्यांनी प्रमोशनसाठी भेट दिली आहे. सुत्रांनुसार, शूटिंगवेळी या तिघांचेही खुप जमत असे. दोघांचेही आलियाकडे विशेष लक्ष आणि आकर्षण असायचे.