Join us

बाथरोबमधील नरगीसची मुंबईच्या रस्त्यांवरून सैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 16:38 IST

मुंबईकरांना आज एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. मॉडेलसारख्या फिगरमधील एक सुंदर तरूणी चक्क बाथरोबमध्ये रस्त्यांवरून बिनधास्त फिरत असल्याचे त्यांना दिसली. 

मुंबईकरांना आज एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. मॉडेलसारख्या फिगरमधील एक सुंदर तरूणी चक्क बाथरोबमध्ये रस्त्यांवरून बिनधास्त फिरत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे साहजिकच अनेकांच्या नजरा या सौंदर्यवतीवर खिळल्या. पण जरा न्याहाळून बघितल्यावर ही अभिनेत्री नरगिस फक्री असल्याचे सगळ्यांना कळले. बॅन्जो चित्रपटाच्या शुटींगदरम्यान बाथरोबमधील नरगीसने मुंबईच्या रस्त्यांवरून केलेली सैर पाहायचीय? तर बघा...}}}}